Sanjay Raut यांचा भाजपला टोला, चंद्रकांतदादांनी खरं बोलायची हिम्मत केली |Sakal Media
2022-07-24 160 Dailymotion
शनिवारी एका सभेदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं कि, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यावर संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.